Thursday, June 12, 2008

नैतिक-अनैतिकता - सकाळ - सप्तरंग - 08/06/08

नैतिक-अनैतिकता







(राजू परुळेकर)
बऱ्याचदा आपण माणसांबद्दल चटकन बोलताना "चेहऱ्यावरून तो असा/ ती अशी वाटत नाही,' अशी विधानं करतो. याच्या नेमक्‍या अर्थाचा कुणी विचारही करत नाही. माणसा-माणसातले संबंध ही किती गुंतागुंतीची गोष्ट आहे. आपण अमुक एका संबंधात, अमुक एका प्रसंगात नेमकं कसं वागणार आहोत, याबाबत खुद्द आपणही अगोदर काही सांगू शकत नाही, तर मग इतर कुणी यावर काय प्रतिक्रिया देणार? आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून पाहताना त्याचा/ तिचा माणूस म्हणून आदर करणं हे खूप कठीण आहे, ते त्यामुळेच. .......


No comments: