एक इरसाल SMS ...
Warning : ज्यांना नॉन-व्हेज विनोद चालत नाहीत त्यांनी कृपया पुढे वाचू नये.
(भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे)
एक इरसाल SMS ...
Warning : ज्यांना नॉन-व्हेज विनोद चालत नाहीत त्यांनी कृपया पुढे वाचू नये.
(भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे)
Hi Guys,
This one forward really left me smiling :). I’m sure you will also enjoy it …
12 Signs to know, if you Love someone.
TWELVE:
When you're on the phone with them late at night and they hang up, you still miss them even when it was just two minutes ago.
A short story I found over the internet ...
There were once 2 brothers who lived on the 80th level. On coming home one day, they realized to their dismay that the lifts were not working and that they have to climb the stairs home.
Received as a forward … nice one …
पंढरपूरचे पांडोबा पाचखेडे परवा पुण्याला पर्वतीच्या पंधराव्या पायरीवरून पालथे पडले. पलिकडून पाहाणाऱ्या परशुरामने पाहता पाहता पांडोबा पाचखेडेची पिवळी पिशवी पळवली. पण पुणेरी पोलिसांनी पिच्छा पुरवून परशुरामला पेशवे पार्कहून पन्नास पावलांवर पिंपळाच्या पारापाशी पकडले. पोलिसांनी पांडोबाकडे पिवळी पिशवी परत पाठवून परशुरामला पिदाडले.